Achyut godbole books

अच्युत गोडबोले यांच्या बद्दल थोडं

 १. शालान्त परीक्षेत राज्यात १६वा, तर विद्यापीठात पहिला क्रमांक 

२. पहिली ते आय.आय.टी. पर्यंत गणितात जवळपास सर्व परीक्षांत सर्वोच्च गुण आणि पारितोषिकं 

३. आयआयटी मुंबईचे केमिकल इंजिनियर, १९७२

४. सॉफ्टवेअरच्या क्षेत्रात ३२ वर्षाचा अनुभव, यामध्ये भारत, इंग्लंड आणि अमेरिकेतील अनेक जगन्मान्य, आंतरराष्ट्रीय कंपन्यांत काम

५. सॉफ्टवेअरच्या कामानिमित्त १५०हून अधिक वेळा जगप्रवास 

 

६. पटणी, सिंटेल, एल अँड टी इन्फोटेक, अपार, दिशा वगैरे अनेक मोठ्या कंपन्यांच्या सर्वोच्चपदी असताना त्यांची जगभरात अनेकपटीने वाढ करण्यामध्ये हातभार 

७. टाटा मॅकग्रॉ-हिलतर्फे जगभर वापरली जाणारी कम्प्युटरवरची 'ऑपरेटिंग सिस्टिम्स', 'डेटा कम्युनिकेशन्स अँड नेटवर्क्स', 'वेब टेक्रॉलॉजीज' आणि 'डीमिस्टिफाईंग कम्प्युटर्स' ही चार प्रत्येकी ६००-८०० पानी पाठ्यपुस्तकाचं लेखन. चिनीसकट अनेक भाषांत ही पुस्तकं अनुवादित 

८. मराठीतून 'संगणकयुग' (कम्प्युटर), 'बोर्डरूम' (व्यवस्थापन), नादवेध' (संगीत), 'किमयागार' (विज्ञान), 'अर्थात' (अर्थशास्त्र), 'गुलाम' (गुलामगिरी), 'थैमान चंगळवादाचे' (चंगळवाद). 'नॅनोदय' (नॅनोटेक्नॉलॉजी), 'मनात' (मानसशास्त्र), 'स्टीव्ह जॉब्ज' विक्रमी खपाकडे वाटचाल करत असलेलं 'मुसाफिर'. 'गणिती', 'झपूर्झ-१', 'झपूर्झ-२', 'झपूर्झ-३' आणि कॅनव्हॉस अशा अनेक पुस्तकाचे लेखन 

९. 'नादवेध', 'किमयागार', 'अर्थात', 'नॅनोदय' आणि 'मनात' या पुस्तकांना राज्यशासनासह अनेक मानाचे पुरस्कार 

१०. याशिवाय 'तंत्रमंत्र', 'प्राणिजगत', 'बखर संगणकाची', 'वैद्यकायन', 'विज्ञानवाद' अशा अनेक वाचकप्रिय लेखमाला

११. आय.बी.एम. तर्फे दोनदा, पंतप्रधानांकडून दोनदा, 'उद्योगरल्न', आयआयटीचा प्रचंड बहुमानाचा 'डिस्टिंग्विश्ड अल्युमिनस', पं. भीमसेन जोशींच्या हस्ते 'कुमार गंधर्व', सह्याद्री वाहिनीचा 'नवरत्न', 'लाभसेटवार', ए.आय.टी. कडून आणि उत्तुंग परिवाराकडून 'जीवनगुणगौरव', 'इंद्रधनू' असे अनेक पुरस्कार 

 

१२. "TED" या प्रचंड प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय भाषणमालिकेत भाषण देण्याचा बहुमान

१३. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पहिल्या 'युवा साहित्य- नाट्य संमेलना'चे अध्यक्ष 

१४. 'आशियाना' नावाची ऑटिस्टिक मुलांची शाळा चालू करण्यात पुढाकार 

१५. आयआयटीनंतर भिल्ल-आदिवासी चळवळीत सहभाग 

१६. सध्या सॉफ्टएक्सेल कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे मॅनेजिंग डायरेक्टर.

 

अच्युत गोडबोले यांची पुस्तके

सगळी पुस्तके : अच्युत सर

  •  अनर्थ  : विकासनीती  सर्वांच्या उंबरठयावर : https://amzn.to/31Z4s98



SELF HELP BOOKS : Click here


 

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Self help books

भांडण