२० एप्रिल २०१५

२० एप्रिल २०१५

काल रात्री कधी झोप लागली कळालेच नाही..
सकाळी ५:४५ च्या दरम्यानच जाग आली अन रात्रीचे आठवले नेमकं कळेना स्वप्न होत की सत्य..!!
म्हणुन fb पाहिलं आणि सत्य होतं..!!
मग काय..
काय करावे कळेना..
सरळ अंघोळ केली आणि गेलो आई महालक्ष्मीला भेटायला..!!
आई महालक्ष्मीवर माझा पूर्ण विश्वास होता आणि अजुनही आहे..
माझ्या प्रत्येक संकटमध्ये आई महालक्ष्मी होती म्हणुन मला या सर्वोत्तम सुखाच्या क्षणी आई महालक्ष्मी ला भेटायचे होते..
वातावरण कसं एकदम ताजे होते..
वारा कसा मुक्त पणे वाहत होता..
तोवर fb ची नॉटिफिकेशन वाजली..!!!!
जान्हवीने friend requist accept केली..❤️
ती ऑनलाईन दिसली, ६:४५ झालेले..
काय करू काय नको असं होऊ लागलं..
हा, युवऱ्याला कॉल करतो, त्याला केला आणि सगळं सांगितलं..
तो म्हणाला हो पुढं हाय मी सोबत तुझ्या..!!
मग मनाली ला मेसेज केला..
ती म्हणाली कर ना जान्हवीला मेसेज..
पण अस कसं..
तेही मुलीला मेसेज..
मी नाही कधी बोलत असं 😅
एकवेळ fb ला requist पाठवू शकतो पण मेसेज 😅
तोवर fb च्या मेसेज ची ring वाजली..
अन ते पाहुन डोळ्यातुन पाणी आले..
आई महालक्ष्मीची शपथ..!!
तो तिचा मेसेज आलेला..
जान्हवीचा..
तिचा पहिला मेसेज..
तिचा पहिला good morning..
मला काय हिम्मतच होत नव्हती आणि मी बावळटपणा केला, तिला विचारले मनाली म्हणत होती की तुला माझ्याशी कायतरी बोलायचं आहे, काय काम आहे😂😂
अन ते मग सुरू झालं...
रात्री IPL ची MATCH सुरू होती, KKR होती दिसरी कोणती नाही माहिती..
मला शाहरुख आवडत असल्यामुळे KKR च आठवतं..!!
तिला म्हणालो A तुला माझ्याबद्दल काय वाटते का?
जर तसे असेल तर हा माझा whatsapp चा नंबर घे आणि मेसेज कर तिथे..
मी तिला म्हणालो होतो दुपारी की whatsappला बोलू पण नको म्हणाली ती..
आता थोडं वेगळ्या रीतीने बोल्लो..
आणि मग काय..
तिचा आला रात्री whatsapp ला मेसेज
Good Night...!!!

अन मला एकच गाणे ऐकू येऊ लागले...
I found a love for me
Darling just dive right in
And follow my lead
Well I found a girl beautiful and sweet
I never knew you were the someone waiting for me
'Cause we were just kids when we fell in love

Not knowing what it was
I will not give you up this time
But darling, just kiss me slow, your heart is all I own
And in your eyes you're holding mine

#काल्पनिक

_ सौरभ कासोटे

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Self help books

भांडण

Achyut godbole books